विळेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी व्यंकटराव जाधव तर व्हा. चेअरमन ज्ञानोबा सूर्यवंशी

विळेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी व्यंकटराव जाधव तर व्हा. चेअरमन ज्ञानोबा सूर्यवंशी

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : तालुक्यातील विळेगाव व नेकनाळ संयुक्त असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी व्यंकटराव ग्यानोबा जाधव यांची तर व्हा. चेअरमन म्हणून ज्ञानोबा दशरथ सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विळेगाव वि.का.से.स. सोयटीच्या अटीतटीच्या निवडणूक लढाईत व्यंकटराव जाधव यांच्या गुरुदत्त शेतकरी परिवर्तन सहकार पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले, विरोधकांचा सुपडा साफ झाल्याने विळेगावं वि.का.से.स सोयटीत विरोधक नसल्याने सोसायटीच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. सोसायटी कार्यकारणी पुढीलप्रमाणे चेअरमन व्यंकटराव ग्यानोबा जाधव, व्हा. चेअरमन ज्ञानोबा दशरथ सूर्यवंशी तर सदस्य म्हणून चंद्रकांत विठ्ठल अचवले, सौ. कमलबाई नरसिंग जाधव, बजरंग शंकर जाधव, रावसाहेब पुंडलिक पांढरे, अशोक विठ्ठलराव नागराळे , तानाजी लक्ष्मण पाटील, माधव सोपान नाईकवाडे, मंगला व्यंकट कडमाळे, सुकमार तानाजी जकाकुरे, बसवराज रामलिंग स्वामी, शिवाजी रामा कोरे यांची निवड झाल्यामुळे मुरलीधर जाधव, प्रकाश पाटील नेकनाळकर , ऍड. अजित बेळकोने, किशन बेळकोने, शिवाजी पाटील ,मोहन पांडे, अंकुश पाटील, उद्धव ऱ्याडे ,बाळाजी देशपांडे, नरसिंग नागराळे ,हरीचंद्र जाधव, बळीराम बाचीपाळे ,दत्ता बिरादार ,नेताजी पाटील,  महेश जाधव ,विजय बिरादार ,काशिनाथ पाटील ,बाबुराव पाटील, बसवराज बिरादार इत्यादि त्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!