सुंदर माझा दवाखाना अंतर्गत देवणी खु उपकेंद्र परिसरात स्वच्छता

सुंदर माझा दवाखाना अंतर्गत देवणी खु उपकेंद्र परिसरात स्वच्छता

देवणी (प्रतिनिधी ) : देवणी तालुक्यातील देवणी खु उपकेंद्र येथे सुंदर माझा दवाखाना उपक्रम राबवण्यात आले या दवाखाना सकाळी डॉक्टर, नर्स, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, यांनी परिसर स्वच्छ करण्यात आली या दवाखान्याच्या समोरील कचरा गोळा करण्यात आली साफसफाई करण्यात आली, परिसराची ही स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात डॉ, पांडुरंग कलबंरकर, डॉ, संजय घोरपडे, बावगे एल के, आरोग्य सेविका नारंगवाडे , अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, मदतनीस हौशाबाई सारगे, अयोध्या सुर्यवंशी, आशा कार्यकर्ती शोभा रणदिवे, रंजना रणदिवे,वच्छला रणदिवे, उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!