सात वर्षीय बालिकेचा रोजा

उदगीर (एल.पी.उगीले) : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिना सुरू असून या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा करतात. शहरातील आझादनगर भागात राहणारी सात वर्षीय बालिका वाजिहा जाकेर अत्तार हीने तिच्या आयुष्यातील पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा पूर्ण करून विश्वाचा निर्माता अल्लाहप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. या वाजिहा अत्तार बालिकेने पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल तिच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!