पत्रकार बासिदखान पठान यांना पी.एच.डी प्रदान

पत्रकार बासिदखान पठान यांना पी.एच.डी प्रदान

अहमदपूर (गोविंद काळे) : समविचारी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार बासिदखान पठान यांना युरो एशियन युनिव्हरसिटी,इस्टोनिया या विद्यापिठाने ” Mass Communication ” ( जनसंवाद ) या शोध निबंधाची दखल घेऊन
( Hon ) Phd ही पदवी दि.०८.०४ रोजी मुंबई येथील विद्यापिठाच्या समारंभात पदवी प विद्यापिठाचे उपकुलगुरू डॉ. सिबास्टीन मेन्डिस,
विद्यापीठाचे मुख्य संचालक डॉ. सुभादिप सिन्हा, डॉ. सिजीत क्यान्ह्वोयो, गिरीशाँग वाकोली , डॉ. अशोक येन्डे , लेफ्टनल्ट कर्नल सुरेश धार्णीया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
समविचारी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार तथा संपादक बासिदखान पठाण यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील २१ वर्षाचा अनुभव असुन अहमदपूरात बासिदखान यांना जनसमुदायात निर्भिड पत्रकार असे संभोधले जाते. पठान यांनी पत्रकारिता क्षेत्रातुन अनेक सामाजिक प्रश्नांना न्याय दिला असुन सामान्यांवर होणारे अन्यायांना वाचा फोटुन न्याय मिळवून दिला आहे याच धरतीवर ” Mass Communication ” या वरिल शोध निबंधाची दखल घेऊन
युरो एशियन युनिव्हरसिटी,इस्टोनिया या विद्यापिठाने दि. ०८.०४.२३ रोजी आयोजित मुंबई येथिल विद्यापीठाच्या पदविप्रदान या कार्यक्रमात पठाण यांना Phd प्रदान केली आहे. पत्रकार पठाण यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अहमदपूर चाकुर संघ, सहाकारी मित्र परिवार व सर्व स्थरातुन डॉ. बासिदखान पठाण यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!