डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
अहमदपूर – ( गोविंद काळे )भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र रिक्षा चालक सेना शाखा अहमदपूर यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती चे अध्यक्ष सावंन कदम महाराष्ट्र रिक्षा चालक सेना चे शहर अध्यक्ष शिवकुमार बेद्रे , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मस्के, अमोल मोरे ,सुनील कदम, लहू गायकवाड ,किरण कांबळे, मनोज कांबळे, नागेश गोडबोले ,राजू बनसोडे, आखिल शेख, राजू उमाटे, यावेळी उपस्थित होते
