महाविकास आघाडी पॅनलची विजयाकडे वाटचाल…
अहमदपूर( गोविंद काळे ) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या प्रचारानिमित्त किनीकदु आणि थोटसावरगाव येथे माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य गटनेते मंचकरावजी पाटील साहेब यांनी मतदारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले असुन महाविकास आघाडीला मतदारांचे प्रचंड समर्थन मिळत आहे यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
समवेत जिल्हाप्रमुख बालाजीदादा रेड्डी, माजी सभापती चंद्रकांतजी मदे,माजी सभापती ऍड. टी.एन कांबळे, ता.अध्यक्ष शिवाजीराव देशमुख,महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, माजी जि.प सदस्य माधवराव जाधव, संजयजी पवार, ग्रा.प.सदस्य शिरूर युवराजभैय्या पाटील,शिवाजीराव पाटील अंधोरीकर, संतोषजी रोडगे, विशंभरराव पाटील काळेगावकर, माजी सरपंच बाळुभाऊ केंद्रे,थोटसावरगाव चेअरमन महेशराव पाटील, सुंदरराव साखरे, जिल्हा चिटणीस गोपीनाथराव जोंधळे, माजी नगरसेवक संदीपजी चौधरी, शिवाजीराव पाटील अंधोरीकर, आनंद जाधव, युवक ता.उपाध्यक्ष नितीन हंबीर, रामदासजी कदम, आण्णाराव सुर्यवंशी,श्याम देवकते पाटील, ता.सरचिटणीस सतीशराव नवटके, शेखरराव जाधव, बाळासाहेब बेडदे,किशोर उर्फ पिनू पाटील, अविनाश देशमुख, सचिनजी पडिले, व्यंकटराव वंगे, युवक ता.अध्यक्ष दयानंद पाटील, किनि कदु सरपंच संजयजी पाटील,आर आर पाटील,ऍड.सादिक शेख, चंद्रकांत गंगथडे, बलभीम पवार,रोकडा सावरगाव सरपंच अशोकराव कोटंबे, रमेश कासले,माधवराव गंगथडे ,राजू काळे, तानाजी मोरे, चेअरमन सरपंच महेशराव हंबीर, काशिनाथ पाटील, मोहनराव पाटील, मनोज खंदारे, शादुल शेख, व्यंकटी येरगे, व्यंकटी भवाळ, दिगंबर भवाळ, गंगाधर कोरनुळे, शादुल पिंजारी, लिंबाजी कोनशेटे, बसवेश्वर मनोरे, खाजमिया मुंजेवार, सोमनाथ जिवारी, नागनाथ कोरनुळे, गटूरे सोमनाथ, स्वामी देवलिंग, राजूकमार पाटील, देविदास मलशेट्ये, जाम्ब बालाजी तोंडारे, मनोहर देवकते, दत्ताभाऊ जाधव, संग्रामजी भोगे, पिंटू भोगे, सचिन जाधव, प्रदीप नायने, राम मुळके, दत्ता हेंगणे, हडोळती, किनीकदु, थोटसावरगाव, जांब_ऊंनी, तीर्थ धानोरा, हिपळगाव, बाबळदरा येथील मतदार, ग्रा.प सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
