श्री.संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी

श्री.संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी

अतनूर (प्रतिनिधी) : येथे श्री.संत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांच्या ७०६ व्या पुण्यतिथी निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आले होते. सोमवारी दि.१७ रोजी कीर्तन ह.भ.प.कुं.प्रतीक्षाताई निवळीकर यांचे कीर्तन झाले, व दि.१८ मंगळवार रोजी गुलालाचे कीर्तन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक कुंभार समाज अतनूरचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद बारसुळे हे होते. यावेळी अशोक बारसुळे, नारायण पेंढारकर, बालाजी बारसुळे, बालाजी पेंढारकर, गोरोबा बारसुळे, व्यंकट बारसुळे, एकनाथ बारसुळे, ज्ञानेश्वर पेंढारकर, विठ्ठल बारसुळे, रामेश्वर पेंढारकर, वैजनाथ बारसुळे, सचिन बारसुळे, संतोष बारसुळे, सिद्धेश्वर बारसुळे, माधव बारसुळे उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!