इनरव्हील क्लबच्या वतीने दिव्यांग गरजू महिलेला पिठाची गिरणी भेट

इनरव्हील क्लबच्या वतीने दिव्यांग गरजू महिलेला पिठाची गिरणी भेट

उदगीर(प्रतिनिधी) : इनरव्हील क्लब उदगीरच्या वतीने संसाराचा गाडा चालवण्यासाठी दिव्यांग गरजु महिला कांता भगत यांना पिठाची गिरणी भेट देण्यात आली. या प्रोजेक्ट साठी प्रमुख होत्या इनरव्हील सचिव शिल्पा भंडे, सदस्य स्वाती जेठूरे,जयश्री गुरुमे तसेच सीसी अश्विनी देशमुख, या वेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मीरा चंबुले उपाध्यक्षा स्वाती गुरुडे, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, एडिटर पल्लवी मुक्कावार व सदस्य नेहा जैन, राणी वैजापूरे यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!