जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1605

जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1605

नवीन 1668 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 42657 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1668 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1358 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 450 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 3954 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1218 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 59893 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 16220 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1016 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 42657 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1605 आहे.

About The Author