बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये हनुमान जयंती साजरी

बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये हनुमान जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट तंत्रनिकेतनच्या वतीने आज पवनपुत्र श्रीराम भक्त हनुमान जयंती निमित्त संस्थेचे अध्यक्ष गणेशदादा हाके यांच्या हस्ते हनुमानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गणेश हाके यांनी संपूर्ण देशावरील कोरोना महामारी चे संकट लवकरात लवकर टळू दे असे साकडे हनुमंताकडे घातले. यावेळी संचालक कुलदीप भैय्या हाके, बाळू देवकते, श्री सिद्धेश्वर मासुळे, सतिष केंद्रे, श्री कैलास होनमाने हनुमान जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन केले.

About The Author

error: Content is protected !!