आर्य वैश्य समाज कुलस्वामिनी वासवी कन्यका परमेश्वरी माता ४६४० व्या जन्मोत्सव साजरा

आर्य वैश्य समाज कुलस्वामिनी वासवी कन्यका परमेश्वरी माता ४६४० व्या जन्मोत्सव साजरा

देवणी (प्रतिनिधी) : शहरात मोठ्या उत्साहात वासवी कन्यका परमेश्वरी माता जन्मोत्सव यांची मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवात देवणी तालुक्यातील व कर्नाटक या भागातून अनेक जण उपस्थिती होते. यावेळी भानुदास वट्वमवार, राजकुमार देवशेटवार, संतोष चिद्रेवार, मदन देवशेटवार, विष्णू देवशेटवार, हरि बच्चेवार, सुनील चिद्रेवार, गोविंद मोदी, राजकुमार चिकटवार, विश्वास मोदी, राजकुमार हुडगे,मिथिलेश मुंगीलवार,राजकुमार मोदी, राजकुमार मोदी, मदन देवशेटवार, गणेश मोदी, सतिश देवशेटवार, योगेश देवशेटवार,संजेय हुटगे वलांडीकर, सुजाता मोदी, मंगलबाई मालशेटवार,सुनिता मोदी, वंदना चिद्रेवार, सुषमा देवशेटवार,सुनील चिद्रेवार, नरेश मोदी,राजकुमार चिद्रेवार, सचिन वासगे, धोडिराम मोदी यांच्यासह प्रतिष्ठितांची उपस्थित मोठ्या संख्येने होती.

About The Author

error: Content is protected !!