अहमदपूरच्या यशवंत विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत दबदबा कायम

अहमदपूरच्या यशवंत विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत दबदबा कायम

यशवंत विद्यालयाचे एकूण 73 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

अहमदपूर ( गोविंद काळे) : माहे फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये इयत्ता 5वी वर्गाचे 29 विद्यार्थी व 8वी वर्गाचे 44 विद्यार्थी पात्र झाले असून यशवंत विद्यालयाने परत एक वेळेस नेत्रदीपक यशाची परंपरा कायम ठेवल्याने त्याचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे .
पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे 👇
इयत्ता पाचवी👨‍🎓
कांबळे श्रुती 234,चौधरी श्रवण 230, गांजरे रत्नदीप 212 कुलकर्णी अरुंधती 204,मठपती अक्षरा 200, हालकुडे अपर्णा 194, जायभाये दुर्गा 192, चैतन्य उगिले 192, गुळवे आर्यन 180, भिकाने विकास 178, पलमट्टे सानवी 178, श्रीमंगले राम 172, बिलापट्टे प्रणव 164, कुलथे अथर्व 162, भिकाने संध्या 160, कुसनुरे स्नेहल 158, बने श्रेया 156, नागरगोजे मयुरेश 156, डोंगरे विनया 154, मालवदे रोहन 148, हांडे श्रुती 146, मामडगे श्रेया 144, सय्यद नबील 144, दहातोंडे यश 134, माने सदाशिव 124, मद्ये स्नेहा 124, मडके आरती 124, पांचाळ सौरभ 122 असून
इयत्ता आठवी मधील पात्र विद्यार्थी खालील प्रमाणे
बावगे अनिकेत 242, पुणे वैष्णवी 238, लद्दे प्रणव 232, काडवदे ओम 224, देशमुख सोहम 224, कुमठेकर ऋतुजा 222, शिवशेट्टे हर्षदा 212,केंद्रे स्वप्नील 210, डांगे पार्थ 204, डावळे राही 204, कोपले गायत्री 202, हाडबे प्रसाद 202, भिकाने स्नेहा 198, केंद्रे ओम 196,दाचावार ज्ञानदा 192, बैकरे साधना 192, केंद्रे शिवराज 188, जायभाये लखन 186, उपाध्ये साक्षी 184, व्हते सुशील 184, रोकडे तन्मय 182, व्हते प्रशांत 180, जाधव ओम 178, शेटकार श्रावणी 178, काळे श्रुती 176, कांडणगिरे चिन्मय 174, मुळे मनस्वी 174, कांडणगिरे चिराग 172,सय्यद अब्रार 170, आलापुरे पार्थ 170, डाकोरे विजयकुमार 168, भगनूरे बापूराव 166, भिकाने आदिती 166, मुक्कावार अभिनव 164,डिगे प्रणव 162, पाटील आरुषी 162, मुळे अस्मिता 162,मरेवाड प्रसाद 160, तुडमे ऋतुजा 160, दराडे वरद 158, मठपती अनिकेत 158, मर शिवणे प्रतिभा 158, कोलेवाड श्रुती 156, मरेवाड प्रमोद 150, चिट्टे राम 142, रोकडे ऋतुजा 136……..
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी. बी.लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले, उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले, पर्यवेक्षक दिलीप गुळवे, गजानन शिंदे, राम तत्तापुरे, सोमनाथ स्वामी, संतोष मालवदे, गुरप्पा बावगे यांच्यासह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author