शिवसेनेचे तालुकासंघटक मुक्तेश्वर पाटील यांचा सत्कार
अतनूर (प्रतिनिधी) : येथील मुक्तेश्वर गोविंदराव पाटील यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोट निवडणूकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनायुवासेनेचे एकमेव उमेदवार गोविंदराव व्यंकटराव येवरे-पाटील यांचा मोठ्या मत्ताधिकाने सोसायटी मतदारसंघातून नुतन संचालक विजय झाल्याबद्दल त्यांचा येथील ठाकरे शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व युवकांनी सत्कार केला.
यावेळी गोविंद बारसुळे, बालाजी येवरे पाटील, रवी पांचाळ, सौरभ शिकारे, हबीब शेख, माधव सोमुसे, दीपक काळंगे, बालाजी पेंढारकर, राम जडीतकर, एकनाथ बारसुळे, संदीप शिंदे, वैभव घोडके, परमेश्वर घोडके, संभाजी सांगवे, आंतेश्वर उडते, मष्णाजी कुंजेटवाड, प्रतीक गायकवाड, सावन गायकवाड, विद्यासागर गायकवाड व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
