रेखाताई हाके पाटील यांची महिला मोर्चाच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याने सत्कार

रेखाताई हाके पाटील यांची महिला मोर्चाच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याने सत्कार

अहमदपूर ( गोविंद काळे ) भाजपा महिला मोर्चा आघाडी लातूर ग्रामीण च्या जिल्हाध्यक्षा, माजी जिल्हा परिषद सदस्या,श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या सचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या, कै. अशोकराव हाके पाटील पतसंस्थेच्या उपाध्यक्षा, इनरव्हील क्लब ऑफ अहमदपूर माजी अध्यक्षा, लीनेश क्लब ऑफ अहमदपूरच्या जिल्हासदस्या, परिवर्तन सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा .
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माजी जिल्हाकार्यवाह प्राचार्या रेखाताई अशोकराव हाके पाटील यांची
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महामंत्री (सरचिटणीस) म्हणून निवड झाल्याने त्यांचा अहिल्या परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ॲड मानसी हाके, डॉ आशुतोष हाके, राजाराम बूर्ले, जिलानी शेख,संतोष मुळे, अच्युत सुरनर, राजकुमार पनाळे, रमेश चेपूरे,तूकाराम शिंगडे, अमोल सारोळे, प्रदीप रेड्डी, जनार्दन मासोळे,दैवशाला शिंदे,कोशल्या देवकते,मिनल सारोळे, चिंतन गिरी आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!