शासकीय योजनांची जत्रा, शासन आपल्या दारी व शिवदूत अभियान
अहमदपूर ( गोविंद काळे )
शासकीय योजनांची जत्रा, शासन आपल्या दारी व शिवदूत अभियान शहरात व तालुक्यात राबविण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने दि २६ मे रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यासाठी सर्व पदाधिकारी यांनी अहमदपूर- चाकुर विधानसभेमध्ये हे अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्यावे म्हणून, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीनिवास क्षीरसागर यांनी आवाहन केले,
या करिता दिनांक 26 मे रोजी *शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना सचिव संजयजी मोरे * यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना लातूर जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुख ॲड.श्रीनिवास क्षीरसागर व जिल्हा प्रमुख गोपाळ माने यांच्या मार्गदर्शनाखाली* बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,
सदरील अभियानास पक्षाने नियुक्त केलेले *मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष मुंबई , लातूर जिल्हा समन्वयक *विष्णू बेडगे * हे उपस्थित होते, आणि अभियाना संदर्भात त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले, या बैठकीस
अहमदपूर –
शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश पांचाळ.
शिवसेना तालुकाप्रमुख गोपीनाथ जायभाये
शिवसेना शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले..
महिला तालुकाप्रमुख सुवर्णा रोकडे.. युवासेना तालुकाप्रमुख संगम पाटील…
विभागप्रमुख तथा उपसरपंच लक्ष्मण गुट्टे..
शिवसेना उपशहरप्रमुख राजकुमार जाधव..
शिवसेना उपशहरप्रमुख
राहुल गलाले..
तालुका संघटक गंगथडे आदी
पदाधिकारी उपस्थित होते, तसेच सुनिल देशमुख, प्रविण डांगे,लक्कीसिंग बावरी,रोहन जाधव,शरद शिंदे, अविनाश तिडोळे, योगेश स्वामी,ऋषभ पाटील,सतीश जंगले,ब्रम्हा सारोळे, अक्षय जाधव,वैभव चिंचोलकर, नागेश वरवटे, अक्षय कदम,गजानन गलाले,ऋषिकेश पाटील,राहुल म्हाळस,अक्षय पाटील, प्रल्हाद तांबरे,
शिवसैनिक या बैठकीस उपस्थित होती. प्रास्ताविक
शिवसेना शहरप्रमुख
लक्ष्मण नागनाथ अलगुले यांनी केले…..
