पक्षप्रमुख राज ठाकरेंची घेतली जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे यांनी भेट

पक्षप्रमुख राज ठाकरेंची घेतली जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे यांनी भेट

अहमदपूर( गोविंद काळे )मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी मुंबई येथील शिवतीर्थ निवाससस्थानी भेट घेतली.यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे,सरचिटणीस अशोक तावरे उपस्थित होते.पक्षप्रमुखांना डॉ भिकाणे यांनी आपण केलेल्या कार्याचा आढावा देत येणाऱ्या निवडणुकांवर चर्चा केली व आपली अपेक्षित भूमिका मांडली.यावर राज ठाकरे यांनी मि बघून घेतो तुम्ही कामाला लागा असे आश्वासन दिले.यावेळी धाराशिव जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट,मनवीसे जिल्हासंघटक डॉ यश भिकाणे,कामगार सेने चे जिल्हाउपाध्यक्ष गहिनीनाथ सोमवंशी आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!