महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम.
अहमदपूर ( गोविंद काळे) फेब्रुवारी • 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परिक्षेमध्ये तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविदयालयाच्या विज्ञान , वाणिज्य व कला शाखेने केंद्रामध्ये सर्वप्रथम येण्याची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेमधून बोडके किर्ती बबनराव हिने 85.17% गुण घेवून किनगाव केंद्रामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
इंद्राळे साथी गोपाळ 62.50% गुण घेऊन केंद्रामध्ये द्वितीय तसेच वाघमारे विनायक माधव 79.00% गुण घेवून तृतीय ‘आला आहे. विषेश प्राविण्यामध्ये सुर्यवंशी ओंकार विष्णू 76.00% टोंपे पती तुकाराम 74.00%, फड वर्षा विनायक 72.00% यांनी यश मिळवले आहे. तसेच प्रथम श्रेणीमध्ये 76 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, द्वितीय श्रेणीमध्ये 75 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
कला शाखेमधून शृंगारे सोमनाथ सुधाकर 80.17% गुण घेवून प्रथम, केंद्रात सर्व द्वितीय तर जाधव साक्षी भागवत 80.00% गुण घेवून द्वितीय, गायकवाड वैष्णवी कांतीलाल 77.00% तृतीय विशेष प्राविण्यामध्ये 3 विद्यार्थी. प्रथम श्रेणी (13), द्वितीय श्रेणी (25) आले आहेत.
वाणिज्य शाखेतून राजनाळे देवनंदा मारोती 63.67%, केंद्रात प्रथम, तलवारे सपना मारोती 61.33% द्वितीय, पईतवार राधा संजय 60.00% कानवटे चैतन्या गंगाधर 60.00% कामाके ऋषिकेश ज्ञानोबा 60.00 तृतीय आले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये 5 द्वितीय श्रेणी 23 उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेचा एकुण निकाल 97.37%कला 95.83% वाणिज्य लागला आहे. या यशाबददल यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थीनींचे संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपसरपंच विठ्ठलराव बोडके, अध्यक्ष रामजी बोडके, सचिव तथा प्राचार्य डॉ बी आर बोडके, उपप्राचार्य, डॉ. चव्हाण की. जी. पर्यवेक्षक, व्ही. एस. पवार, प्रा. गोरटे अभय, प्रा. क्षीरसागर लक्ष्मण, प्रा. विठ्ठल कबीर, डॉ मुळे ज्ञानेश्वर, प्रा. गुरे राजीव. प्रा. शिंदे राजकुमार, प्रा सूर्यवंशी दयानंद, प्रा. हगदळे पद्मजा प्रा· गुट्टे बालाजी, प्रा. गायकवाड विक्रम
के तसेच कार्यालय अधिक्षक इंद्राळे गोपाळ, जाधव उद्धव, उमेश जाधव आनी अभिनंदन केले.