बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

अहमदपूर ( गोविंद काळे ) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा कुलदिप हाके यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. महाराजांना अभिवादन केले.

यावेळी प्राचार्य नितीन शिवपूजे, हणमंत देवक्तते ता अध्यक्ष भाजपा , सतिश केंद्रे , संतोष होनमाणे,अशोक चव्हाण,कैलास होनमाणे,दुधाटे भरत,आदींनी महाराजांना वंदन केले.

About The Author

error: Content is protected !!