यशवंत विद्यालयाचे तब्बल 19 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

यशवंत विद्यालयाचे तब्बल 19 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
 अहमदपूर ( गोविंद काळे ) माहे फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या (पाचवी) उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे   6 विद्यार्थी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवीचे )13 विद्यार्थी असे एकूण 19 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरल्याने यशवंत विद्यालयाने आपल्या नेत्रदीपक यशाची परंपरा कायम ठेवल्

याने सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
कांबळे श्रुती 234 गुण घेऊन जिल्ह्यात 13वी ,चौधरी श्रवण 23 जिल्ह्यात 22 वा, गांजरे रुद्रप्रताप गुण 212,कुलकर्णी अरुंधती 204गुण,
मठपती अक्षरा 200गुण,हलकुडे अपर्णा 194 गुण असून आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी त्यात बावगे अनिकेत 242 गुण घेऊन जिल्ह्यात 15वा,
पुणे वैष्णवी 238 गुण घेऊन जिल्ह्यात 18वी लद्दे प्रणव 232 गुण घेऊन
जिल्ह्यात 22 वा,
काडवदे ओम 224गुण , देशमुख सोहम 224गुण,
कुमठेकर ऋतुजा 222गुण,
शिवशेट्टे हर्षदा 212गुण,
केंद्रे स्वप्नील 210गुण, डांगे पार्थ 204गुण,
डावळे राही 204गुण,
कोपले गायत्री 202 गुण, हाडबे प्रसाद 202गुण, भिकाने स्नेहा 198गुण, या विद्यार्थ्यांना आठवी शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख गुरप्पा बावगे, राजकुमार बोराळकर, हनुमंत सुडे, प्रतिभा सोलपूरे, मेघा देशमुख ,गौरव चवंडा , महेशवाघमारे यांचे आणि पाचवी शिष्यवृत्ती विभागाचे विभाग प्रमुख सहशिक्षक बापू कांबळे,विजय वाडकर, कमलाकर सुडे ,एस एस झोळगीकर सुदर्शन फुलमंटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी .बी. लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक गजानन शिंदे , उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड, निर्मला पंचगल्ले, अधिक्षक सोमनाथ स्वामी, राम तत्तापुरे, कपिल बिरादार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

About The Author