भाकसखेडा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिर संपन्न

भाकसखेडा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवसेना पक्षप्रमुख,महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. या शिबिरात १२१ वृद्ध, महिला-पुरुष यांची तपासणी झाली. त्यात २४ रुग्णाची शस्त्रक्रिया होणार आहे.या शिबिरासाठी शिवसेना माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, सरपंच लिंबाजी खेडकर, उपसरपंच अरविंद मोरे,अशोक दादा जाधव, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष बालाजी जाधव, विभाग प्रमुख तात्याराव जाधव, अनिल पंचाक्षरी, उपशहरप्रमुख,बबलू पठाण,सुधाकर जाधव,धनाजी जाधव,पुरुषोत्तम जाधव,लक्ष्मण जाधव, गोविंद बालाजी जाधव आदी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!