अहमदपूर तालुक्यात जांभळाची गोडी वाढली

अहमदपूर तालुक्यात जांभळाची गोडी वाढली

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यासह परिसरात बाजारपेठेत
जांभळांची आवक सुरू झाली असुन सध्या जांभळ १०० ते १५० रुपये दराने याची विक्री होत आहे.शहरात तसेच ग्रामीण भागातील गल्लीबोळात मधुमेह नियंत्रणासाठी मधुमेह रुग्णांसह लहान मोठ्यांची जांभूळ खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे.जांभळ्या रंगाच्या या जांभूळ फळाची चव गोड तसेच तुरट असते. जांभूळ हे पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही जांबळाला फार महत्त्व असल्याने लहान मोठ्यांसह मधुमेह रुग्णांची देखील जांभळं खरेदीसाठी गाड्यावर गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.

About The Author

error: Content is protected !!