पतंजली योग समितीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती,किसान भारत, भारत स्वाभिमान,युवा भारत . यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पतंजली योग समिती चे सह राज्य प्रभारी विधिज्ञ संजय मान्नीकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हर घर तिरंगा अभियान 13 आगस्ट रोजी पतंजलि योग समिति उदगीर चे अध्यक्ष सुरेन्द्र अक्कनगीरे 14आगस्ट रोजी,महिला अध्यक्षा सौ सुमती भातांब्रे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यांत आले.
याप्रसंगी प्रा.बसवलिंग गारठे,राज्य प्रभारी धनराज बिरादार ,जेष्ट नागरिक संघाचे उपाध्यक्ष दीपक बलसुरकर,प्रतापसिंह चव्हाण , उमाकांत अंबेसंगे, प्रा.श्रीराम चामले, शिवकुमार शिरगिरे,हणमंतराव औरादे,महिला जिल्हा अध्यक्षा सौ मिनाक्षी स्वामी,तालुका अध्यक्षा सौ सुमती भातांब्रे, शिवलिंग मठपती ,सुभाष एनीले, मंगेश शिरगिरे, बळवंत कुलकर्णी, बेदाडे ज्ञानोबा , बालाजी गुरमे ,सौ सुमनदेवी चव्हाण ,सौ अर्चना चिकटवार,सौ.रेखा पाटील,सौ.मगंला पाटिल सौ.प्रीया पाटील, सौ.अश्विनी स्वामी सौ. अनिता पडसलगे, सौ.अनिता होनराव , सौ.एच.एन. अनारगटे, श्रीमती भगवती टवानी, श्रीमती नरहरेबाई, सौ.सुनिता गिरी, सौ.सुनीता जोशी, सौ.अश्विनी स्वामी, सौ.जयश्री चामले, शिवकुमार स्वामी, सौ.कांता कलबुरगे इत्यादी योगसाधक, व पतंजली समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी दीपक बरसुरकर,सौ कांताबाई कलबुर्गे , सौ.मीनाक्षी स्वामी,सजंय मांन्निकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार महामंत्री श्रीराम चामले यांनी मानले.