हेर येथे सस्ती आदालत कार्यक्रमात: शिवरस्ता व पाणंद रस्त्यांच्या प्रश्नावर ६१ तक्रार अर्ज सादर. १९ अर्ज निकाली काढण्यात आले.
हेर (प्रतिनिधी):- उदगीर तालुक्यातील हेर येथे वाघोबा मंदिर सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या सस्ती आदालत कार्यक्रमात ६१ शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे शिवरस्ता व...