देवणी तालुक्यातीत विविध ठिकाणी स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

देवणी तालुक्यातीत विविध ठिकाणी स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

देवणी (प्रतिनिधी) : देवणी शहर, ग्रामीण भागात प्रत्येक गावागावात स्वतंत्र दिन उत्सवात साजरा, देवणी शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत, पोलीस ठाणे, कृषी कार्यालय, व शासकीय व महाविद्यालय, जि,प, प्राशाला शाळेत स्वतंत्र दिन साजरा करण्यात आले, देवणी खुर्द येथे ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र दिनाचे निमित्ताने अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आशा कार्यकर्तीस, महिलांना साड्या वाटप, शेतकऱ्यांना गोठाचे दिले वर्कआऊटचे आरंभ आदेश, देवणी खुर्द ग्रामपंचायत ध्वजारोहण सरपंच यशवंत कांबळे, जि,प,प्रा,शाळेचा संदीप पाटील,अंगणवाडी क्रमांक एकचा दैवशाला कांबळे, अंगणवाडी क्रमांक दोनचा,पत्रकार जयश ढगे, बौद्ध समाज मंदिर एक बापुराव उगिले, उपकेंद्र डॉ संजय घोरपडे, अण्णाभाऊ साठे समाज मंदिर सोनाली रणदिवे, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तसेच सरपंच यशवंत कांबळे , उपसरपंच विठ्ठल शिंगडे, काॕग्रेसचे जेष्ठ नेते रमेश कांबळे, मनोहर पाटील, अनिल कांबळे,सुभाष पाटील, संजय गरड, चेअरमन रतन गरड, माधव पाटे, माधव रणदिवे ग्रामपंचायत सदस्य, निर्मला गरड, राजकुमार गरड, मुलतानी पठाण, यादुल पठाण,ग्रामसेवक ए,एस,ग्रामरोजगार प्रभु काकनाळे, नरवटे सरांनी ज्यांचे वय १८वर्षे झाले आहे त्यांनी मतदान यादीत नाव नोंदणी करावे आणि बालविवाहाची प्रतिज्ञा देण्यात आले या वेळी शाळेचे मुख्याध्यापक कांबळे के, एम, केंद्रातील केंद्र प्रमुख नरवटे के, एन बिरादार एस, पी,पुंड बि,वाय, चांडेश्वरे एस, डी, तेजेवाड डि, आर, शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे,अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड,मदतनीस हौशाबाई सारगे, अयोध्या सुर्यवंशी, छबू कोतवाल येनगेवाडी कार्यकर्ती, दिपाबाई गरड मदतनीस,प्रेरक लक्ष्मण रणदिवे, प्ररिका मनिषा बिरादार, व गावातील महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author