विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत विवेक वर्धिनीचा सोनवणे व्दितीय

विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत विवेक वर्धिनीचा सोनवणे व्दितीय

देवणी (प्रतिनिधी) : देवणी येथील विवेक वर्धिनी महाविद्यालयातील बी ए प्रथम वर्षात शिकत असलेला विद्यार्थी सोनवणे शिवम बालाजी कंधार येथे झालेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला या त्याच्या या शाबद्दल लोकजागृती शिक्षण संस्थेचे सचिव भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आले. या सत्काराचे वेळी विवेक वर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राम रतन शिंदे विवेक वर्धिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजे डी व्ही क्रीडाशिक्षक महादेव मळभागे, प्रा विश्वजीत पाटील, लिपिक प्रमोद लासोणे, बाबुराव मेहेत्रे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोनवणे यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!