गदगप्पा मानकरी विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

गदगप्पा मानकरी विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील गदगप्पा मानकरी विद्यालयात शनिवार, दि. २६ ऑगस्ट रोजी शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. याचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक जी. एस. मानकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात एकूण २२ प्रयोग सादर करण्यात आले होते. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!