राष्ट्रवादी च्या एक धागा मायेचा या उप्रमाअंतर्गत पोलिस स्टेशन येथे रक्षाबंधन सण साजरा

राष्ट्रवादी च्या एक धागा मायेचा या उप्रमाअंतर्गत पोलिस स्टेशन येथे रक्षाबंधन सण साजरा

अहमदपूर ( गोविंद काळे ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून व सूचनेनुसार अहमदपूर पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुप्रियाताई चंद्रशेखर भालेराव यांनी पोलिस बांधवांना राखी बांधून त्यांचे आभार व्यक्त केले.
समाजामध्ये काम करत असताना आपले सर्व पोलीस बांधव प्रामाणिकपणे महिलांचे, युवतींचे संरक्षण करतात त्याच हाताला बळ देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस युवती व महिला आघाडीच्या वतीने पोलिस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!