महाराष्ट्र वीज कामगार महासंघात अनेक कर्मचाऱ्यांचा प्रवेश

महाराष्ट्र वीज कामगार महासंघात अनेक कर्मचाऱ्यांचा प्रवेश

अहमदपूर (गोविंद काळे) : महावितरण उपविभागातील एका छोटेखानी कार्यक्रमात राम बेद्रे उच्चस्तर लिपीक लेखा व विजयकुमार राजे वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी महाराष्ट्र वीज कामगार महासंघात नुकताच प्रवेश केला. यावेळी सुधाकर माने,प्रादेशिक सचिव ,दिगांबर आनंतवाड,उदगीर विभागीय प्रसिद्धी प्रमुख मनोज पौळ अहमदपूर उपविभागीय सचिव, जावेद पटेल सहाय्यक लेखापाल अहमदपूर आणि दिनेश करले प्रधान तंत्रज्ञ आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्र संचलन दिनेश करले यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!