रामराव भुरे पाटील यांचे दुःखद निधन

रामराव भुरे पाटील यांचे दुःखद निधन

अहमदपूर (प्रतिनिधि) : तालुक्यातील ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी रामराव गोविंदराव भुरे पाटील यांचे दिनांक सतरा रोज शनिवारी पहाटे दोन च्या दरम्यान वृद्धापकाळाने वयाच्या 95 व्या वर्षी राहत्या घरी दुखद निधन झाले. त्यांच्यावर दिनांक 17 रोजी सायंकाळी चार वाजता त्यांच्या मूळ गावी किनी कद्दू तालुका अहमदपूर येथे त्यांच्या फार्म हाऊस वर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून मुद्रांक विक्रेते आर आर पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!