बौद्धवासी कलावश साधुराम भद्राजी यांची तृतीय पुण्यस्मृती निमित्त देवणी खुर्द येथे भिम गिताचा गायनाचा कार्यक्रम संपन्न

बौद्धवासी कलावश साधुराम भद्राजी यांची तृतीय पुण्यस्मृती निमित्त देवणी खुर्द येथे भिम गिताचा गायनाचा कार्यक्रम संपन्न

देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे बुद्धवासी कलावश साधुराम भद्राजी कांबळे यांच्या तृतीय पुण्यस्मृती निमित्त पंचशील गायन पार्टी दवणहिप्परगा यांच्या भिम गिताने जल्लोषात भिम गित सादर केले आहे, गायक रतिकांत गायकवाड, गुणवंत कांबळे, नरसिंग कांबळे, इद्रिजित कांबळे, अनिल कांबळे, कमलाकर कांबळे, पेटीवादक केरबा कांबळे,या सर्वानी सादर केले, यावेळी, कुटुंब प्रमुख गुणवंत कांबळे,रमेश कांबळे, तुकाराम देवणीकर पोलीस पाटील, अनिल कांबळे, यशवंत कांबळे सरपंच, माधव रणदिवे ग्रामपंचायत सदस्य, ज्ञानोबा कांबळे, भैय्यासाहेब देवणीकर, दिनेश साखरे, अमरदिप बोरे, अजय शिंदे, अमित संभाळे, जितेंद्र सुर्यवंशी,प्रशांत ढवळे,सुर्यकांत कांबळे, व्यकंट कांबळे, तुकाराम रणदिवे, गोपिनाथ रणदिवे, मच्छिंद्र कांबळे, बाळु कांबळे, मोहन रणदिवे, रामदास सुर्यवंशी, दिपक रणदिवे, वसंत रणदिवे, विकास रणदिवे,डिंगबर सिगरुपे, निवृत्ती कांबळे, अरुण कांबळे,यादव रणदिवे, सिद्धार्थ कांबळे, कांबळे,साखरे व देवणीकर परिवारासह अनेक जण उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!