इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ.वर्षा भोसले तर सचिव पदी विजया भुसारे..

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ.वर्षा भोसले तर सचिव पदी विजया भुसारे..

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील इनरव्हील क्लब कार्यकारणी ची बैठक जानकी हाँस्पीटल येथे जिल्हा सचिव संतोष सिंग यांच्या मार्गदर्शन खाली 2021- 22 या वर्षीच्या 20 व्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष म्हणून डॉ. वर्षा भोसले तर सचिव पदी विजया भुसारे यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे सहसचिव पुजा रेड्डी, उपाध्यक्ष मेघना रेड्डी, ट्रेझरर शितल मालू,आयएसओ वैशाली चामे,एडीटर अँड सुवर्णा महाजन, सीसी अनिता जाजू, आयपीपी डॉ. मिनाक्षी करकनाळे,या नुतन कार्यकारणी ची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी प्राचार्य रेखा तरडे, प्रा.शोभा टोंपे,डॉ. अंजली उगिले,कलावंती भांताब्रे,प्रेमा वतनी, आशा तत्तापूरे, सुनिता गुणाले,सविता भुतडा, मिना भुतडा,मंजुषा फुलारी, शितल वलसे,अनिता ओस्तवाल,शिल्पा हगंरगे, पुजा गुणाले,माधूरी जोशी, वर्षा मंदाडे, आदी उपस्थिती होते.या नवीन कार्यकारिणीचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. याबरोबर निवड झालेल्या अध्यक्ष, सचिव सदस्यांचा औसा इनरव्हील क्लब च्या वतीने सत्कार करण्यात आला.

About The Author