आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते ४ कोटी ८२ लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथे विशेष रस्ता अनुदान योजने अंतर्गत ३ कोटी ६० लक्ष रुपयांच्या रस्ते कामांचे भूमिपूजन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. भरघोस निधी उपलब्ध करून देत रस्ते विकासकामांना प्राधान्य दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आ. बाबासाहेब पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये जिल्हा परिषद ग्राउंड जॉगिंग ट्रॅक (लोकार्पण) १ कोटी रु., अंबाजोगाई रोड काझी ट्रेडर्स ते नसिम शेख यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., इलियास कॉलनी अजमत लष्करी ते जहागीर यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., इलियास कॉलनी अथरमुल्ला ते शफीखुरेशी यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., प्र.क्र.९ कानगुले ते जफर मुल्ला यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., महेबुब नगर तुकाराम कांबळे ते दिलदार पठाण यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., भाग्य नगर शिवाजी गायकवाड ते विजय केंद्रे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., भाग्य नगर सादिक शेख ते जलील भाई यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., कराड नगर ते शेख गफुरसाब ते अशोक बारमाळे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., नांदेड हायवे ते मरशिवणी तांडा सिमेंट रस्ता १० लक्ष रु., प्र.क्र.३ आरती कदम ते वैजनाथ सरवदे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., बसवेश्वर नगर थोडगा रोड ते पेड यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., थोडगा रोड ते देबडवाड यांचे घर सिमेंट रस्ता २० लक्ष रु., प्र.क्र.९ नवनिर्माण सोसायटी सय्यद घुडन यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., क्रांती चौक ते नासेर जंग दर्गापुरा सिमेंट रस्ता १० लक्ष रु., प्र.क्र.५ स्वामी ते अजय ओस्वाल यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., भगिरथी जीम ते इरफळे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., नांदेड हायवे ते गौरीशंकर बेंबळे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., चंद्रभागा नगर माऊली ते वाघमारे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., प्र.क्र.५ संतोष कदम ते अशोक चापटे यांचे घर सिमेंट रस्ता २० लक्ष रु., नागोबा नगर संदिप पांचाळ ते भुतेवाड यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., प्र.क्र.११ राजू चव्हाण ते बाळू फाजगे यांचे घर सिमेंट नाली १० लक्ष रु., गिताई नगर तळेगाव रोड ते पापा नाईकवाडे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., प्र.क्र.११ बालाजी जगताप ते टेकाळे यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु., प्र.क्र. अजित मोरे ते शाहू पवार यांचे घर सिमेंट रस्ता १० लक्ष रु. अशा एकूण ३ कोटी ६० लक्ष रुपयांच्या कामांचे तसेच उदयनगर अहमदपूर येथे १ कोटी २२ लक्ष रुपयांच्या कामाचं समावेश आहे.
प्रसंगी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, गोपाळभाऊ माने, शिवसेना जिल्हाप्रमूख कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती शिवानंद तात्या हेंगने, मा. जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, मा. महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षीताई शिंगडे, सभापती टी. एन. कांबळे, बालासाहेब पाटील आंबेगावकर, तानाजी राजे, शिवसेना तालुकाप्रमुख गोपीनाथ जायभाये, शहाराध्यक्ष अझहरभाई बागवान, डी.के. जाधव, लक्ष्मीकांत कासनाळे, मा.नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, मा.गटनेते डॉ. फुजल जहागीरदार, ॲड. अमित रेड्डी, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, मा. नगरसेवक सय्यद इसुफभाई, राजुभाऊ शिंदे पाटील खानापूरकर, दत्ताभाऊ गलाले, मा. नगरसेवक अभय मिरकले, अनुराधाताई नळेगावकर, रविभाऊ महाजन, प्रा. विश्वंभर स्वामी, गोपिकिशन भराडिया, गंगाधर ताडमे, ॲड.किरण जाधव, पत्रकार नरसिंग संगविकर, धर्मपाल गायकवाड, यातिराज केंद्रे, आशीष तोगरे, शाहूताई कांबळे, सय्यद अझहर, सय्यद मुन्ना, युवा नेते जावेदभाई बागवान, मा. नगरसेवक रहीमखान पठाण, अयाजभाई शेख, कैलास क्षीरसागर, ॲड. सादिक शेख, महेश देवने सर, चंद्रशेखर भालेराव, नागेश महाजन, बाबूभाई रूईकर, अनिसभाई खूरेशी, संदिप शिंदे, गणीभाई बागवान, हुसेनभाई मनियार, अशोक सोनकांबळे, सुनील डावरे, ॲड. सय्यद अलीम, भय्याभाई सय्यद सरवरलाल, बाळासाहेब आगलावे, अभिजित माने, किरण बारमाळे, जावेद बागवान, शेख दस्तगीरभाई, मेजर पाशाभाई, उद्धवराव हलसे, अस्लम शेख, दिलीप भदाडे, राजू गुट्टे, संग्राम गायकवाड, व्यंकट वंगे, अनिल बेंबडे, दिलदार शेख, किनकर सर, शादुल शेख, मनोज पाटील, गजानन पवार, राम मंगे, विकास सोमारे, शिवराज चोतवे, ओमकार पाटील, अविनाश मंदाडे, अशोक चापटे सर, साम्ब शेटकर, धीरज ढेले, सोनी शेठजी, अजय ओस्तवाल, पागे सर, पुट्टेवाड सर, शिवशंकर आगलावे, नाना कदम, धीरज भंडे, पाटील आकाश, रोकडे सर, फुलसे साहेब, शिवाजीराव टेकाळे, प्रा व्ही.एस. पवार, शाहूराज पवार, रणजीत मोरे, प्रवीण उपासे, शिदे सर, सूर्यकांत चिगळे सर, प्रकाश फुलारी, युवराज पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.