डॉ.मधुसुदन चेरेकर यांचा पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते सन्मान

डॉ.मधुसुदन चेरेकर यांचा पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते सन्मान

अहमदपूर ( गोविंद काळे ) : रुरल आणि अर्बन योगा असोसिएशन; आधार प्रतिष्ठान,भादा व माझं लातूर परिवाराच्या वतीने सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सात दिवसांचे योग शिबिर घेण्यात आले. या शिबिरात निःस्वार्थ सेवा दिल्याबद्दल योगरत्न डाॅ मेजर मधुसूदन चेरेकर, सौ संजीवनी सबनीस, चि.ओंकार गादगे यांचा दि.२९जून रोजी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक निखिलजी पिंगळे यांचे हस्ते स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी माझं लातूर समूहाचे के वाय पटवेकर, सतीश तांदळे आदि मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!