तळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा सत्कार संपन्न

तळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा सत्कार संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायत च्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम तळेगाव येथील जाज्वल्य असलेल्या हनुमान ची पुजा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली तदनंतर ग्रामपंचायत व सहकारी सोसायटी व ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी राजकुमार खंदाडे, माधवराव शेळके, प्रतापराव शेळके, अँड.राजेंन्द्र शेळके, चेअरमन विश्वाभंर पवार, सरपंच सौ.सारीका गणाचार्य, शिवराज शेळके, विशाल शेळके, अजिंक्य शेळके आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!