सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा संतोष सोमवंशी हस्ते सत्कार

0
सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा संतोष सोमवंशी हस्ते सत्कार

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा संतोष सोमवंशी हस्ते सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, सहकारमहर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांना पुण्यातील द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन इंडिया यांचा अतिशय मानाचा साखर उद्योग गौरव पुरस्कार मिळाल्या बदल महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी सत्कार केला त्यांचा सहवास आणि त्यांचे योगदान हे आम्हा सर्वांना नेहमीच नवी प्रेरणा देणारा आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन अँड. श्रीपतराव काकडे, जागृती शुगर्स व्हाइस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, औसा खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर अण्णा चव्हाण, बेलपान कास्ते, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, मुस्तफा सय्यद उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed