बचपन-छत्रपती स्कुल मध्ये वर्धापन दिन साजरा

बचपन-छत्रपती स्कुल मध्ये वर्धापन दिन साजरा

शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील बचपन आणी छत्रपती इंग्लिश स्कुल मध्ये संस्थेचा 12 वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करून वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि .प . शाळेचे केंद्र प्रमुख बिं. आर. पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणुन निवृत शिक्षक शकरराव कुलकर्णी, नुतन केंद्र प्रमुख घोषे होते. यावेळी संस्था मार्गदर्शक नानासाहेब पाटील, संस्था अध्यक्ष गिरीजाताई पाटील, मुख्याध्यापक शालीनी कुमठेकर, वरदा पाटील, दिपा कुलकर्णी, चलवाड, ससाने सह पालक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!