रिलायन्स फाऊंडेशन आणि ग्रामीण महीला विकास संस्था देवणी अंतर्गत रेशन वाटप

रिलायन्स फाऊंडेशन आणि ग्रामीण महीला विकास संस्था देवणी अंतर्गत रेशन वाटप

देवणी (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशन आणि ग्रामीण महिला विकास संस्था देवणीच्या वतीने भूमिहीन, मोलमजुरी ,विधवा, परित्यक्त्या, अपंग ,एकल महिला , कोविडग्रस्त, स्थलांतरित, आशा व्यक्तीना देवणी तालुक्यातील दहा गावात व उदगीर तालुक्यातील दहा गावात अन्नधान्याची किटचे वाटप करण्यात आली या किट मध्ये पाच किलो गव्हाचे पीठ, एक किलो साखर, एक किलो तुर डाळ, एक किलो मिठाचा पुडा, हळद, एक किलो तेल, आदि वस्तू लाभार्थींना देण्यात आले यावेळी संस्थाचे अध्यक्ष कुशावर्ता बेळे ताई, प्रेरणा जाधव, कचराताई गायकवाड, सुनिता सुर्यवंशी, सरोजा शिंदे, विजयश्री बोचरे , सत्यशीला सरवदे, सुखवास इसाळे, नागनाथ सुर्यवंशी, विकास बिरादार, कृष्णा इंगोले, यांच्या उपस्थित धान्य वाटप करण्यात आले यावेळी प्रेरक प्रेरीका उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!