गायत्री हाॅसपीटल लातुर येथे विविध आजारांवर मोफत ऊपचार ऊपलब्ध – डाॅ. भराटे आर टी

गायत्री हाॅसपीटल लातुर येथे विविध आजारांवर मोफत ऊपचार ऊपलब्ध - डाॅ. भराटे आर टी

लातूर (प्रतिनिधी) : गायत्री हाॅस्पीटल लातुर येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, कामगार निमा योजना, माजी सैनिक कल्याण योजना, ईस आय एस, ईत्यादि योजना कार्यन्वित झाल्या असुन या योजने अंतर्गत न्युमोनिया, कॅन्सर, ह्रदयरोग, टीबी, दमा, पोटाचे विकार, हर्निया, मुतखडा, अपेंडिक्स, फ्रॅक्चर, अपघात, मेंदुचे विकार,पॅरालिसीस, ईत्यादि आजारांवर ऊपचार करण्यात येत आहेत. या योजनेत समाविष्ट करण्यासाठी कुठलेही रेशन कार्ड, आधार कार्ड व ओळख पत्र असल्यास योजनेचा लाभ घेतां येतो असे या रुग्णालयाचे प्रमुख तथा प्रसिद्ध श्वसन विकार व छातीविकार तज्ञ डाॅ रमेश भराटे यांनी नमुद केले आहे. ही योजना समाजातील सर्व स्तरावरील रुग्णांसाठी लाभदायक असुन सर्वानी याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन जिल्हा समन्वयक डाॅ बाहेती, डाॅ जावेद सौदागर यांनी केले आहे.

About The Author