उदगीर येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन

 उदगीर येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन

उदगीर (एल.पी.उगीले) : समाजसुधारक, लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राज्यमंत्री संजयजी बनसोडे, माजी आमदार सुधाकरजी भालेराव, जिं.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे यांच्या हस्ते हार व पुष्प अर्पण करून स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पं.स.सभापती शिवाजीराव मुळे, काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, रामचंद्र अदावळे, बामणीचे सरपंच राजकुमार बिराजदार, पंडीत सुर्यवंशी, बालाजी गवारे, बालाजी रेड्डी,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे अध्यक्ष जवाहरलाल काबंळे, कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील,सचिव रविंद्र बेद्रे,राम शिंदे, मदन तुळजापुरे, गोविंद गायकवाड, संग्राम अंधारे, बालाजी रणदिवे, सिद्धार्थ काबंळे, देविलाल काबंळे, राजु खादिवाले, प्रा.शिवाजी देवनाळे,सावंत टांकसाळे, उद्धव गायकवाड, सुनिल गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!