बाजार समिती प्रांगणात नेत्यांच्या हस्ते वृक्षारोपण

बाजार समिती प्रांगणात नेत्यांच्या हस्ते वृक्षारोपण

शिरुर अनंतपाळ (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात रविवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, राष्ट्रवादीचे प्रदेश युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव माने या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते बाजार समितीच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेत्या डाँ, शोभाताई बेंजरगे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर बंडगर शिवसेना तालुका प्रमुख भागवत वंगे, माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सांजय बिराजदार, वैशंपायन जागले, नामदेवराव जगताप, प्रा. सुरेंद्र धुमाळ, बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव बोधले, उपसभापती कल्याणराव बरगे, माजी उपसभापती प्रकाश पाटील, औराद शहाजानी बाजार समितीचे सभापती हाजी सराफ, संगांयोचे अध्यक्ष दत्तञय बंडगर सोशल मिडियाचे तालुका अध्यक्ष सुधीर लखनगावे,बाजार समितीचे संचालक सादात पटेल, प्रा. मोहनराव भोसले, व्यंकटराव ढोपरे, शिवसंतोष देशमुख, पं स.माजी सभापती तानाजी निडवंचे, अब्दुल अजीज मुल्ला, मेहताब शेख,अँड,सुतेज माने, सतीश शिवणे, नंदकुमार तांबोळकर, ओम प्रकाश गलबले,भरत शिंदे, अनिल देवंगरे, रमेश सोनवणे, उल्हास सूर्यवंशी, दत्ता शिवणे,अमर आवाळे,दत्ता भोसले, अनंत काळे यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!