राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून महिलेला मदत!

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून महिलेला मदत!

अहमदपूर ( गोविंद काळे ) : मतदारसंघातील माकणी गावच्या रहिवासी असलेल्या हेमाताई सुभाष कांबळे यांच्या पतीचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. त्यांना सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून’ 20 हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सभापती शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि.प.सदस्य माधवराव जाधव, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!