राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अहमदपूर येथील बॅंक काॅलनीतील गणेश मंदिर परिसरात राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मिनाक्षीताई शिंगडे, पाणी पुरवठा सभापती अनुराधाताई नळेगावकर,युवती काँग्रेस च्या तालुकाध्यक्षा सुप्रियाताई चंद्रशेखर भालेराव, शहराध्यक्षा सुखात्माताई ढोकाडे, प्रितीताई देवणे, कल्पनाताई डांगे यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!