कोनाळे कोचिंग क्लासेसची दैदिप्यमान कामगिरी, १० वी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांची यशस्वी झेप

0
कोनाळे कोचिंग क्लासेसची दैदिप्यमान कामगिरी, १० वी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांची यशस्वी झेप

उदगीर (एल पी उगिले) नुकत्याच जाहीर झालेल्या १०वीच्या स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड परीक्षांमध्ये कोनाळे कोचिंग क्लासेस, उदगीर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. कोनाळे पॅटर्नच्या अभ्यासपद्धतीला पुन्हा एकदा निकालाच्या रूपाने मान्यता मिळाली आहे.
या वर्षीच्या निकालात एकूण ५४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण, तर त्यापैकी १९ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत संस्था आणि शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे अथर्व चाकुरे या विद्यार्थ्याने १०० टक्के गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे.
९५% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे विद्यार्थी:अथर्व चाकुरे- १००%, ऋग्वेदी घोणशेटवार- ९९.६०%,महेंद्र बिरादार- ९८.६०, सर्वज्ञ हुरदाळे- ९८.४०,आदित्य केंद्रे- ९८%,वेदांत पाटील ९७.८०%, ऋतुजा हजारे ९७.४०%,सुमित जाधव ९७.४०%,
गणेश शेळके९६.८०%,मानसी स्वामी ९६.२०%,गगन हंगरगी ९६%,
तन्वी भंडारे ९५.८०%, सुमित बिरादार ९५.८०%,गजानन कोमटवाड ९५.६०%, पे ऋतुजा घोगरे ९५.४०%,अनुष्का जाधव ९५.४०%,रियान शेख ९५%, आदिनाथ जहागीरदार ९५%,भक्ती नुते ९५% असे आहेत. तर९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे विद्यार्थी: अदिती गुरमे ९४.८०%, शिवानी बेंद्रे- ९४.८०%,बसवा पाटील ९४.६०%, सलोनी देवणे ९४.२०%,अभिषेक केंद्रे ९४.२०%,श्रेया चामले ९४.२०%, असरार पटेल ९४%, ऋतुजा पिनाटे ९४%, नैनसी अमदापुरे ९४%,जान्हवी पाटील ९४%,वैदेही कुंजीर ९३.८०%,
प्रवीण कांबळे ९३.६०%,साईराज पाटील ९३.४०%,हर्षदा मुंढे ९३.२०%,कृष्णकांत पाटील ९३.२०%,स्वयम रामशेट्टे ९३%,
अभिनव नाबदे ९३%,पृथ्वीराज चौधरी ९३%,अर्णव गर्जे ९२.८०%,
अमित दापकेकर ९२.४०%,
संस्कृती उजेडे ९२%,आविष्कार राठोड ९२%,अथर्व बिरादार ९२%,
श्रेयस बाहेती ९२%,अनुष्का शिंदे ९१.८०%,पीयुष उचेकर ९१%,वेदांत मोरे ९१%,सौरभ बिरादार ९१%, समीक्षा चव्हाण ९१%,यश मुदाळे ९०.६०%,अविराज शिंदे ९०.२०%,
श्रावणी घंटेवाड ९०%,श्रेया सोनवणे ९०%,प्रणव जाधव ९०%,ऋषिकेश सोळुंके ९०% या गौरवशाली यशाबद्दल कोनाळे कोचिंग क्लासेसचे संस्थापक प्रा. व्ही. डी. कोनाळे व आबा कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, पालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!