आव्होपाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आव्होपाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) : दहावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या अव्होपा सदस्यांच्या पाल्यांचा अव्होपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, आव्होपाचे सचिव विजयकुमार गबाळे, अनिल मारमवार, उपाध्यक्ष संजय पत्तेवार, संतोष मुर्के, संजय संगुळगे, व्यंकटेश पारसेवार, महेश गादेवार, ज्ञानेश्वर चिकटवार, नंदकुमार कलकोटे ,बालाजी पत्तेवार,संतोष कोटगीरे, सुधाकर पंदिलवार,देविदास पारसेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अव्होपा सदस्यांचे गुणवंत पाल्य कुलदीप विनोद पारसेवार, गिरीराज रवींद्र मलगे, विशाखा उमाकांत फरकांडे, प्रज्वल सचिनु मुर्केवार, विनया विजयकुमार गबाळे सर्वेश शिवकुमार वट्टमवार, स्वप्नज विजय देबडवार, समर्थ बालाजी पत्तेवार गायत्री मनोज जगळपूरे, समृद्धी व्यंकटेश मलगे, समिक्षा सुधाकर पोलावार, प्रथमेश उल्हास मोरलवार, नेहा राजकुमार निलावार, वरद विकास पत्तेवार यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अव्होपाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ . चिद्दरवार, अध्यक्ष प्रा.संजय चन्नावार, कोषाध्यक्ष बालाजी बुन्नावार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!