दिलीपराव देशमुख यांचा घरणी येथे सत्कार

दिलीपराव देशमुख यांचा घरणी येथे सत्कार

घरणी (गोविंद काळे) : ता.चाकूर येथे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बैनगीरे यांच्या वतीने मा‌.दिलीपराव देशमुख (मालक) यांची किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल यांचा जाहीर सत्कार करण्यात..!! यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव बैनगीरे, माजी उपसभापती वसंतराव डिगोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम मद्दे, रणजित मिरकले, रमेश पाटील चापोलीकर सूर्यकांत पोटे, दत्‍ता सुर्यवंशी, बबलू पाटील, इस्माईल शेख गोविंद पाटील, साहेबराव पाटील, साई हिप्पाळे, रूदा होळदांडगे आदी उपस्थित.

About The Author

error: Content is protected !!