महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा — वृक्षारोपणाने दिला पर्यावरणसंवर्धनाचा संदेश

0
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा — वृक्षारोपणाने दिला पर्यावरणसंवर्धनाचा संदेश

उदगीर (एल पी उगिले) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध प्रजातींची झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, सहसचिव अ‍ॅड. एस. टी. पाटील, सदस्य प्रा. मनोहर पटवारी, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे. एम. पटवारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे यांची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!