बालाघाट पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

0
बालाघाट पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

बालाघाट पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये तालुक्यातील रुद्धा येथील बालाघाट पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये कॉम्पुटर इंजिनीरिंग शाखेमधून तृतीय वर्षांमध्ये
शिंदे सुमित बालाजी, ९१.२९% प्रथम,
मासोळे गिरीश सिद्राम ९०.९४% द्वितीय, तर आवळे साक्षी ईश्वर ९०.१२% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

कॉम्प्युटर इंजीनियरिंग शाखेमधून द्वितीय वर्षांमध्ये
पांचाळ शुभम विजय ८५.२९% प्रथम,
पवार प्रगती संजय ८४.४७% द्वितीय,
कांबळे रोहिणी राजेश ८२.००% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
कॉम्प्युटर इंजीनियरिंग शाखेमधून प्रथम वर्षामध्ये राठोड साक्षी राजपाल ८९.०६% प्रथम,
माने प्रतीक्षा दयानंद ८६.४७% द्वितीय,
वाघमारे भीमा रमेश ८६% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

सिव्हिल इंजीनियरिंग शाखेमधून तृतीय वर्षांमध्ये
राठोड अरूण बालाजी ८७.२२%प्रथम,
सोळंके मारुती श्रावण ८४.६७% द्वितीय,
पांढरे प्रेरणा बालाजी ७९.१६% गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
सिव्हिल इंजीनियरिंग शाखेमधून द्वितीय वर्षांमध्ये
शेट्टे अक्षर दिलीप ७८.५६% प्रथम,
सूर्यवंशी विकास विश्वंभर ७८.३३% द्वितीय,
मोरताटे नागेश पुंडलिक ७७.४४% तृतीय आला आहे.
सिविल इंजीनियरिंग शाखेमधून प्रथम वर्षामध्ये जाधव दिलीप यशवंत ७८.२४% प्रथम,
गंदगे वरद ७७.१८% द्वितीय,
पृथ्वी महामारे ७०.४४%
तृतीय, क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

इलेक्ट्रिकल विभागातून तृतीय वर्षांमध्ये
अष्ठे ज्ञानोबा नंदकुमार ७३.६९% गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग शाखेमधून द्वितीय वर्षांमध्ये
सय्यद रेहान 75.00% प्रथम,
बरुळे शैलेश शिवराज ७४.००% द्वितीय,
सय्यद मेहबूब ७३.५३% तृतीय आला.
इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग शाखेमधून प्रथम वर्षांमध्ये सुरवसे हरेश्वर ७६.७१% प्रथम,
तिडके प्रगती लक्ष्मण ७६.७४% द्वितीय, सूर्यवंशी प्रदीप तुकाराम 73.06% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

मेकॅनिकल इंजीनियरिंग शाखेमधून प्रथम वर्षामध्ये रायभोळे अविनाश माधव ७०.३३% प्रथम,
गवळे सौरभ शंकर ६९.७८% द्वितीय,
पाटेकर सुदर्शन सोमनाथ ६३.८९% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
मेकॅनिकल इंजीनियरिंग शाखेमधून द्वितीय वर्षांमधून
शिंदे पवन रमाकांत ७८.२२% प्रथम, सोनटक्के महेश नारायण ७७.४४% द्वितीय,
राठोड अशोक संजय ७५.४४% गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष गणेशदादा हाके पाटील यांनी तोंड भरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था सचिव रेखाताई तरडे, कोषाध्यक्ष अमरदीप हाके, प्राचार्य संग्राम कोपनर सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!