बाळासाहेब पाटोदे व मित्र मंडळ उदगीर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य फराळ वाटप आयोजन करण्यात आले होते.

0
बाळासाहेब पाटोदे व मित्र मंडळ उदगीर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य फराळ वाटप आयोजन करण्यात आले होते.

उदगीर (एल पी उगीले)
येथील बाळासाहेब पाटोदे मित्र मंडळाच्या वतीने फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा युवक व कल्याण बंदरे मंत्री व उदगीर जळकोट मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या शुभहस्ते आषाढी एकादशी निमित्त वारकरी भक्तांना फराळ वाटप करण्यात आला.
यावेळी फराळ वाटप करत असताना उपस्थित बाळासाहेब पाटोदे, मनोज पुदाले, सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, उदगीर शहर पो. नि. दिलीप गाडे ,शेख जानॉमिया, वर्षाताई पंकज कांबळे , मधुमती कानशेटे, सीमाताई नेत्रगावकर , अशोक कांबळे ,सारंग लोहारे, नारायण भोसले, सतीश पाटील मानकीकर, अभंग जाधव, अंकुश ताटपल्ले,प्रतीक शिंदे पाटील ,अमोल पाटील ,गुणवंत वाडकर ,पंकज कालनी ,दीपक बडेहवेली, गणेश मुंडकर, अजित फुलारी, गणेश जाधव, शिवशंकर पाटील, श्याम मोरे, राम मामा रावणगावे, नितेश गायकवाड, उदयभान जाधव, बालाजी नादरगे, सनशेट्ये कपिल, भानुदास कबनुरे, ओमकार पिंगळे, शिवकुमार बिरादार, नितेश गायकवाड, राहुल आतनुरे, डी एस बिरादार, विकास बिरादार, विक्रम सूर्यवंशी, पवन ढोबळे, बाबासाहेब सूर्यवंशी, पंकज कालनी, ॲड. भाऊसाहेब जांभळे, नारायण कोयले, कनाडे कुमारेश्वर, आदित्य कनाडे, ज्यांनीमिया शेख, अरविंद बिरादार, राजकुमार गंडारे, अभिजीत सोमवंशी, अंकुश बामणे, वीरेंद्र पाटील, शुभम पाटील, सतीश कांबळे, केदार पुराणिक, भीम कनाडे, संतोष राठोड ,शिवशंकर पाटील ,बाबासाहेब सूर्यवंशी यांच्यासह हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्यदिव्य फराळ वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!