आदीशक्ती नगर येथे सिमेंट रस्त्याचे भुमीपुजन

0
आदीशक्ती नगर येथे सिमेंट रस्त्याचे भुमीपुजन

उदगीर (प्रतिनिधी): माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून उदगीर शहरात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी दलितवस्ती अंतर्गंत निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्रभाग 11 येथे अंबरखाने बल्ड बॅंक पाठीमागे बनशेळकी रोड व
प्रभाग 12 मधील मेनरोड बनशेळकी रोड येथे सिमेंट काँक्रीट रोडचे भुमीपुजन पार पडले.
या भुमीपुजन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, विलास शिंदे, अशोक जमदाडे, राजकुमार चव्हाण,जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय प्रदीप जोंधळे,जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग शफी हाशमी, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष फेरोज पठाण, हुस्ना बानो,अविनाश गायकवाड , राहुल सोनवणे,आजम पटेल, सिद्धार्थ सुर्यवंशी,अमजद मौलाना, विजय भालेराव, सय्यद शेरु भाई, अखील मोमीन यांच्यासह परिसरातील नागरिक व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!