डीजेल पेट्रोल घरगुती गॅस दरवाढ कमी करा तहसिलदार यांना मनसेचे निवेदन

डीजेल पेट्रोल घरगुती गॅस दरवाढ कमी करा तहसिलदार यांना मनसेचे निवेदन

चाकुर (गोविंद काळे) : मनसे जिल्हा अध्यक्ष नरसिंह भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली. कोविड 19 च्या महामारीने होरपळून निघालेली जनता, नाही काम, ना, काज, आणि त्यातच पेट्रोल डीजेल गॅस चे गगणाला भिडलेले भाव. या मुळे सर्व सामान्य जणता, हताश झाली आहे. म्हणून दरवाढ कमी करण्यात यावी, या साठी तहसिलदार डाॅ शिवानंद बिडवे यांना, निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सुर्यकांत शेवाळे, सचिव राहूल आरदवाड, तालुका उपाध्यक्ष तुळशीदास माने, कृष्णा गीरी, शंकर पाटील, बस्वराज होनराव, मारोती पाटील, आनंद पांचाळ, पुरूषोत्तम माने,आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!